गोवा वाले बीच पे! सारा तेंडुलकर ग्लॅमरस PHOTO पाहिलेत का?

Pooja Pawar
Oct 22,2024


सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिने 12 ऑक्टोबर रोजी तिचा 27 वा वाढदिवस साजरा केला.


साराने तिच्या कुटुंबासोबत आणि मित्र मंडळींसोबत गोवा येथे तिचा वाढदिवस साजरा केला.


साराने तिच्या गोवा येथील बर्थ डे ट्रिपचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून यात साराचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला.


साराने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून यात सचिन, अर्जुन तेंडुलकर सोबत तिचे मित्र सुद्धा दिसत आहेत.


साराने शेअर केलेल्या बीचवरचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.


गोवा बीचवर सारा तिच्या मैत्रिणींसोबत समुद्रात डुंबताना दिसते.


साराच्या फोटोंखाली कमेंट करत अनेकांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले. तर काहींनी तिचा शुभमन गिल कुठे आहे? असे प्रश्न सुद्धा विचारले.

VIEW ALL

Read Next Story