प्राजक्ता माळीचा फेव्हरेट कोण?

म्हणते "प्रेम लपवू शकत नाही..."

लाडकी अभिनेत्री

सर्वांची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते. तिच्या अनेक पोस्ट व्हायरल देखील होत असतात.

महाराष्ट्राची हास्यजत्रा

प्राजक्ता माळी खऱ्या अर्थाने प्रसिद्धीस आली ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे. तिचा वाह दादा वाह हे वाक्य तुमच्याही कानावर आलं असेलच.

दोन महिन्याचा ब्रेक

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने सध्या दोन महिन्याचा ब्रेक जरी घेतला असला तरी कार्यक्रमाची क्रेझ काही कमी झाल्याचं दिसत नाही.

प्राजक्ता

प्राजक्ता कधी कार्यक्रमात पुन्हा येते याची सर्वजण वाट पाहत असतात. अशातच एका मुलाखतीत प्राजक्ताने मोठं वक्तव्य केलंय.

कोण आवडतं ?

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात तिला सर्वात कोण आवडतं ? असा सवाल तिला केला गेला.

फेव्हरेट

सगळेच खूप भारी आहेत. असा एकच कोणी फेव्हरेट किंवा कमालीचा आहे असं म्हणणं चुकीचं आहे, असं प्राजक्ता म्हणते.

जिगरी दोस्त

मुळात सगळे माझे जिगरी दोस्त आहेत. पण, मी त्याच्याविषयीचं प्रेम लपवू शकत नाही, असं म्हणत प्राजक्ताने सर्वांच्या हृदयाची गती वाढवली.

समीर चौघुले

वाह दादा वाह म्हणजेच समीर चौघुले ही माझा सर्वात आवडती व्यक्ती आहे. कलाकार म्हणून तो तर तो कमाल आहे, असं प्राजक्ता म्हणते.

VIEW ALL

Read Next Story