प्रियंकाची जाऊबाई पडली दुसऱ्यांदा प्रेमात, पाहा कोण आहे तो

Published by: Zee Team | Jan 30, 2024

ग्लोबल स्टार अभिनेत्री प्रियंका चोप्राची जाऊ हॉलिवूड अ‍ॅट्रेस सोफी टर्नर.

Published by: Zee Team | Jan 30, 2024

सोफी ही तीच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींमूळे नेहमी चर्चेत असते.सध्या चर्चा सुरु आहे. ती म्हणजे सोफी सध्या कुणाला डेट करतेय ?

Published by: Zee Team | Jan 30, 2024

सोफी ही नीक जोनसचा भाऊ जो जोनसची पत्नी होती. या दोघांच्या घटस्फोटानंतर सोफी टर्नर सध्या कुणाला डेट करतेय हे आता समोर आले आहे.

Published by: Zee Team | Jan 30, 2024

सोफी टर्नर ही काही दिवसांपूर्वी ब्रिटीश एरिस्ट्रोकेट peregrine pearson सोबत दिसली होती.

Published by: Zee Team | Jan 30, 2024

ही दोघं एकमेकांना कीस करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तेव्हापासून या दोघांच्या नात्याबद्दल सगळीगडे चर्चा सुरु झाल्या होत्या.

Published by: Zee Team | Jan 30, 2024

सोफीने सोशल मिडियावर peregrine pearson सोबत फोटो शेअर केल्यामूळे ही दोघं एकमेकांना डेट करतायत अशी चर्चा सुरु आहे.

Published by: Zee Team | Jan 30, 2024

सोफीने peregrine pearson आणि तीच्या मित्रांसोबत फोटो शेअर केलेत.

Published by: Zee Team | Jan 30, 2024

VIEW ALL

Read Next Story