'तु मला स्वप्नात भेट' अभिनेता प्रसाद जावदे पत्नीला असं का म्हणाला?

Published by: Zee Team | Mar 01, 2024

१८ नोव्हेंबरला प्रसाद-अमृताचा मोठ्या दिमाखात लग्नसोहळा पार पडला.

Published by: Zee Team | Mar 01, 2024

या लग्नाला अनेक मराठी कलाकार उपस्थित राहिले होते.

Published by: Zee Team | Mar 01, 2024

प्रसाद-अमृताच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले होते.

Published by: Zee Team | Mar 01, 2024

नुकतीच अमृताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

Published by: Zee Team | Mar 01, 2024

या पोस्टला कॅप्शन देत अमृता म्हणतेय, एवढ्या लवकर फ्लाईट..डोळ्यांवर खूप झोप आहे..पण..फिरते है हम ख़्वाबों के लंडन ड्रीम्स! (आज विमानतळावर माझा माणूस..माझा सोबती प्रसाद जवादेला मी मिस करतेय

Published by: Zee Team | Mar 01, 2024

ही पोस्ट पाहताच प्रसादने या पोस्टवर रिप्लाय देत म्हटलंय, Happy happy journey my love letsdreamtogether. अभिनेत्याच्या कमेंटने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय.

Published by: Zee Team | Mar 01, 2024

VIEW ALL

Read Next Story