प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख हे सध्या मराठी सिनेसृष्टीत एक चर्चित कपल आहे.

१८ नोव्हेंबरला प्रसाद-अमृताचा मोठ्या दिमाखात लग्नसोहळा पार पडला.

या लग्नाला अनेक मराठी कलाकार उपस्थित राहिले होते.

प्रसाद-अमृताच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले होते.

नुकतीच अमृताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टला कॅप्शन देत अमृता म्हणतेय, एवढ्या लवकर फ्लाईट..डोळ्यांवर खूप झोप आहे..पण..फिरते है हम ख़्वाबों के लंडन ड्रीम्स! (आज विमानतळावर माझा माणूस..माझा सोबती प्रसाद जवादेला मी मिस करतेय

ही पोस्ट पाहताच प्रसादने या पोस्टवर रिप्लाय देत म्हटलंय, Happy happy journey my love letsdreamtogether. अभिनेत्याच्या कमेंटने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय.

VIEW ALL

Read Next Story