25 दिवस गायब, पोलिसांना तपास लागला नाही, तारक मेहतामधील सोढ़ी म्हणाले...

तारक मेहता का उल्टा चष्मा फेम अभिनेता गुरुचरण सिंह अचानक गायब झाल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता.

सोढ़ी 26 एप्रिल रोजी गायब झाल्याची बातमी सर्वत्र आली होती. त्यानंतर 25 दिवस गायब असणारे सोढ़ी 18 मे रोजी घरी परतले.

एका मुलाखतीत अचानक घर सोडण्याचा निर्णय का घेतला याचे कारण सांगितले आहे.

अभिनेता म्हणाला-माझ्या आयुष्यात काही गोष्टी घडल्या. त्यामुळे मला वाटलं की आता देवाजवळ जावे लागेल.

देवाने मला तिकडे जाण्यापासून रोखले. सर्वांचे प्रेम होते. त्यामुळे मी परतलो.

पोलिसांनी त्यांचे काम पूर्ण निष्ठेने केलं. कुटुंबीय सांगत होते तुला शोधून परत आणू.

मात्र, पोलिस माझ्यापर्यंत का पोहोचू शकले नाहीत हे मला माहित नाही असं सोढ़ीने सांगितले.

VIEW ALL

Read Next Story