राजकुमार रावची पत्नी भर मंडपात का रडत होती? कारण कळाल्यावर तुम्हीही व्हाल भावुक

Published by: Zee Team | Aug 31, 2024

राजकुमार राव आज आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Published by: Zee Team | Aug 31, 2024

या अभिनेत्याचा जन्म हरियाणातील गुरुग्राममध्ये 31 ऑगस्ट 1984 ला झाला.

Published by: Zee Team | Aug 31, 2024

राजकुमार रावने प्रसिद्ध अभिनेत्री पत्रलेखा सोबत 2021 मध्ये लग्न केले.

Published by: Zee Team | Aug 31, 2024

लग्नापूर्वी हे दोघे जवळपास 10 वर्षे लिव्ह-इनमध्ये राहत होते.

Published by: Zee Team | Aug 31, 2024

काही दिवसांपूर्वीच पत्रलेखाने एका मुलाखतीत सांगितले की ती लग्नाच्या मंडपात बसून खुप जास्त रडत होती.

Published by: Zee Team | Aug 31, 2024

अभिनेत्रीने सांगितले की तिने नवऱ्याला तर मिळवले पण वडीलांना गमावले.

Published by: Zee Team | Aug 31, 2024

पत्रलेखाच्या वडील या लग्नामुळे खुप खुश होते. पण लग्नाच्या आधीच त्यांचे निधन झाले.

Published by: Zee Team | Aug 31, 2024

यामुळे पत्रलेखा एवढी दुःखी होती की तिला लग्न मंडपात रडू लावरले नाही.

Published by: Zee Team | Aug 31, 2024

VIEW ALL

Read Next Story