ऐश्वर्याच्या घरच्यांनी दिला पाठिंबा

ऐश्वर्याने पुढे सांगितलं होतं की, सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आम्ही एक कुटुंब म्हणून एकत्र होतो आणि नंतर आम्ही मीडियाशी लग्नाबद्दल बोललो आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि ही अफवा असल्याचं त्यांना सांगितलं.

या संकटाला कसं सामोरं जावं हे समजत नव्हतं

यापुढे ऐश्वर्याने मुलाखतीत सांगितलं की, इंटरनॅशनल मीडियानेही याबाबत तिला प्रश्न विचारला होता ज्याचं स्पष्टीकरण कसं करावं हे ऐश्वर्यालाही समजत नव्हतं.

ऐश्वर्याने दिलं होतं स्पष्टीकरण

झाडाबरोबर लग्नबंधनात अडकल्याच्या बातम्या प्रसिद्ध करणं, मासिकाच्या मुखपृष्ठावर अशी स्टोरी टाकणे, हा सगळा मूर्खपणा होता. असं ऐश्वर्या एका मुलाखतीत म्हणलाी होती

लग्नाच्या अफवा पसरु लागल्या होत्या

एका मुलाखतीदरम्यान ऐश्वर्या राय म्हणाली होती की, तिच्या लग्नादरम्यान अशा अनेक अफवा पसरत होत्या आणि अशा गोष्टी प्राइम टाइममध्ये दाखवल्या जात होत्या.

ऐश्वर्याने खरंच केलं होतं का झाडासोबत लग्न?

ऐश्वर्याने अभिषेकआधी झाडाशी लग्न केल्याची अफवा उडू लागली होती.

VIEW ALL

Read Next Story