भुईमुगाच्या शेंगा 5 लोकांसाठी घातक? कुणी खावू नयेत

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Sep 30,2024

भुईमूगाच्या शेंगा एक सर्वोत्तम आहार म्हणून ओळखला जातो.

यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन फायबर आणि न्यूट्रिएंट्सचा सहभाग आहे.

पण सगळ्यांसाठीच भुईमूगाच्या शेंगा चांगल्या नसतात. 5 लोकांनी कराव्यात वर्ज्य

एलर्जी - एलर्जी असणाऱ्या लोकांनी शेंगदाणे खाऊ नयेत.

वजन कमी करणाऱ्या लोकांनी शेंगा खाऊ नयेत.

पचनक्रियेची समस्या जाणवणाऱ्यांनी शेंगा खाणे टाळाव्यात.

ब्लड प्रेशरची समस्या असेल तर शेंगदाणे खाणे टाळा.

VIEW ALL

Read Next Story