समरजीत घाटगे आणि झहीर खान यांच्यात काय नातं?

कोल्हापुरातील भाजपचे नेते समरजीत राजे यांनी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला कोल्हापूरमधून मिळालेला हा मोठा धक्का आहे.

समरजीत घाटगे यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी कागलच्या भविष्याकरिता एवढा मोठा निर्णय घेतला.

समरजीत घाटगे आणि झहीर खान यांच्यात एक नातं आहे.

समरजीत घाटगे हे झहीर खानचे मेहुणे आहेत.

झहीर खानची पत्नी सागरिका घाटगे ही समरजीत घाटगे यांची बहीण आहे.

सागरिका घाटगे आणि समरजीत घाटगे हे चुलत भाऊ आहेत.

VIEW ALL

Read Next Story