'हे' 5 रुपयाचं पान Uric Acid वर रामबाण उपाय!

Published by: Neha Choudhary | Nov 09, 2024

युरिक अ‍ॅसिड ही सध्या सर्वसामान्य समस्या झाली आहे.

Published by: Neha Choudhary | Nov 09, 2024

शरीरात युरिक अ‍ॅसिड वाढल्यास अनेक समस्या निर्माण होतात.

Published by: Neha Choudhary | Nov 09, 2024

युरिक अ‍ॅसिड वाढल्यानंतर पायाची बोटं, घोटं आणि गुडघे दुखणे किंवा सूज येते.

Published by: Neha Choudhary | Nov 09, 2024

युरिक अ‍ॅसिड 5 रुपयाचं खायच पान खूप फायदेशीर मानलं जातं.

Published by: Neha Choudhary | Nov 09, 2024

या पानामध्ये अनेक गुणधर्म असतात जे खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.

Published by: Neha Choudhary | Nov 09, 2024

खायच्या पानाचे सेवन नियमित केल्यास युरिक अ‍ॅसिड पूर्णपणे नियंत्रणात राहते.

Published by: Neha Choudhary | Nov 09, 2024

त्यासोबत या पानाचे सेवन केल्यास जठरासंबंध समस्या दूर होतात आणि अल्सर कमी होतात.

Published by: Neha Choudhary | Nov 09, 2024

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Neha Choudhary | Nov 09, 2024

VIEW ALL

Read Next Story