दररोज कोथिंबिरीचा चहा पिण्याचे 7 फायदे!

नेहा चौधरी
Nov 30,2024


कोथिंबीर बियांचा चहा नैसर्गिकरित्या आपल्या शरिराला डिटॉक्सिफायर करण्यास मदत करतं. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्त शुद्ध होतं.


अँटिऑक्सिडंट्स समृद्ध ते चयापचय वाढवते त्यासोबत नैसर्गिकरित्या अतिरिक्त चरबी कमी करण्यास कोथिंबीरची चहा फायदेशीर ठरतो.


कोथिंबीर चहामधील जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्सने भरलेली आहे. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.


कोथिंबीरीचा चहा मुरूम आणि त्वचेची जळजळ कमी करून स्वच्छ आणि चमकदार त्वचेला प्रोत्साहन देते.


हा चहा नियमितपणे प्यायल्याने हायपोल्गाइसेमिक गुणधर्मांमुळे रक्ताताली साखरेची पातळी निरोगी ठेवण्यास मदत होते.


चहातील दाहक विरोधी संयुगे सांधेदुखी आणि इतर जळजळ संबंधित समस्या दूर करण्यास मदत करतात.


कोथिंबीर चहा पचनसंस्थेला शांत करण्यास, सूज कमी करण्यास आणि आतड्याच्या निरोगी ठेवण्यास फायदेशीर आहे.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story