डाळिंब खाण्याचे 7 जबरदस्त फायदे, फक्त या वेळी करावे सेवन

डाळिंब

एका डाळिंबात 7 ग्रॅम फायबर, 3 ग्रॅम प्रोटीन, 30 टक्के व्हिटॅमिन सी, 16 टक्के फोलेट, 12 टक्के पोटॅशियम असतं.

डॉ रंजना सिंह यांच्या मते,

एक कप डाळिंबमधून 24 ग्रॅम साखर आणि 144 कॅलरी ऊर्जा मिळते. आहार तज्ज्ञ डॉ रंजना सिंह यांच्या मते, डाळिंबात दाहक-विरोधी गुणधर्म असतात.

पोषक घटक कोणते?

डाळिंबात फायबर, व्हिटॅमिन के, सी आणि बी, लोह, पोटॅशियम, जस्त आणि ओमेगा 6 फॅटी अॅसिड्स सारखे पोषक घटक असतात.

रक्तदाबाचं संतुलन

दोन आठवडे दररोज 150 मिली डाळिंबाच्या रसाचे सेवन केल्यास उच्च रक्तदाब मोठ्या प्रमाणात कमी होतो. त्यामुळे चरबी जमा होत नाही.

स्मरणशक्ती वाढते

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर 2 ग्रॅम डाळिंबाचा अर्क दिला जातो तेव्हा स्मरणशक्ती वाढते.

वजन नियंत्रण

डाळिंबामध्ये फारच कमी कॅलरीज आढळतात, ज्यामुळे खाल्ल्यानंतर पोट भरलेलं राहतं. त्यामुळे चरबी कमी होते.

फ्री रॅडिकल्स

फ्री रॅडिकल्स आपल्याला अकाली वृद्ध बनवतात. तरुण राहायचे असेल तर डाळिंबाचा आहारात समावेश करा. हे अँटी-एजिंगचा एक उत्तम स्रोत आहे.

गर्भवती महिलांसाठी फायदेशीर

डाळिंबमध्ये आढळणारी खनिजे, जीवनसत्त्वे, फ्लोरिक अॅसिड हे गर्भवती महिलांच्या पोटात वाढणाऱ्या मुलांसाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.

पुरुषांसाठी फायदेशीर

ज्या पुरुषांना शारीरिक कमजोरी, थकवा आदी समस्या आहेत त्यांच्यासाठी डाळिंबाचे सेवन खूप फायदेशीर ठरतं.

VIEW ALL

Read Next Story