आवळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. शरीर आणि केसांसाठी आवळा खूप गुणकारी आहे. मात्र, आवळा या काही लोकांसाठी नुकसानदायक ठरु शकतो. कोण आहेत हे लोक, जाणून घ्या
जर तुमची नुकतीच एखादी शस्त्रक्रिया झाली असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आवळा खा
जेव्हा तुम्ही आवळा खाल तेव्हा त्यानंतर पाणी प्या. अन्यथा डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते
आवळा ब्लड शुगरची मात्रा नियंत्रणात ठेवते. जे लोक मधुमेहाचो औषध घेत आहेत त्यांनी आवळा खाण टाळलं पाहिजे
अॅसिडीटीचा त्रास असलेल्या लोकांनीही आवळा खाणे टाळावे. त्यामुळं त्रास आणखी वाढू शकतो.
आवळ्यात व्हिटॅमिन ए, बी कॉम्पलेक्स, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्निशियमसारखे गुण आढळतात
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)