चेहऱ्यावर 'हा' पॅक लावल्याने मुरूम आणि डाग कमी होण्यास होते मदत
जास्वदांच्या फुलांचा पॅक डोळ्याखाली लावला तर डोळ्याखालील काळे कमी होऊ लागते.
जास्वदांचे फूल त्वेचेचला चमकदार बनवते
जास्वदांचे फुल त्वचेला मऊ बनवते त्यामुळे एजिंगच्या त्रासापासून आपण लांब राहू शकतो.
जास्वदांच्या फुलामध्ये अॅसिड असते हे अॅसिड त्वचेला सुंदर बनवते.
जास्वदांच्या फुलात व्हिटॅमिन cअसते त्यामुळे चेहऱ्याचा रंग उजळतो. या फुलात अँटीबॅक्टरील गुण असतात त्यामुळे मुरुमची समस्या कमी होते.
चेहऱ्याला जास्वदांच्या फुलांपासून बनवलेला फेस पॅक लावून ठेवावा त्यामुळे त्वेचेच्या बऱ्याचं समस्या दूर होतात.
जास्वदांचे फूल त्वचेवरील डेड स्किन कमी करते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)