मॉर्निंग बेबी

तुमच्या मुलाचा जन्म देखील सकाळी झाला आहे का? सकाळी जन्माला आलेल्या मुलांसाठी नावे.

user दक्षता ठसाळे-घोसाळकर
user Nov 20,2024


या नावांमुळे मुलांच्या जीवनात रोशनी आणि ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते. ही नावे त्याचे प्रतीक आहे.

उदय

उदय हे अतिशय सुंदक नाव असून त्याचा अर्थ आहे सूर्योदय.

उपेंद्र

उपेंद्र हे विष्णुचं रुप असून या नावाचा अर्थ आहे देवतांचा राजा.

आरुष

आरुष या नावाचा अर्थ आहे सूर्याचं पहिलं किरण.

उज्वल

उज्वल या नावाचा अर्थ आहे चमकदार आणि उज्वल भविष्यासाठी. मुलासाठी हे नाव अतिशय खास आहे.

उन्मेश

उन्मेश हे नाव अतिशय सुंदर असून या नावाचा अर्थ आहे विकास, ग्रोथ.

आदित्य

सूर्याला अनेक नावांनी संबोधलं जातं त्यापैकी एक नाव आहे आदित्य असं आहे. या नावाचा अर्थ आहे सूर्य देवता.

रितुल

खरा माणूस आणि प्रतिभाशाली असा या नावाचा अर्थ असून रितुल हे नाव निवडू शकता.

दिव्यांश

दिव्यांश या नावाचा अर्थ आहे दिव्य प्रकाश, सूर्याचे पहिले किरण.

VIEW ALL

Read Next Story