तुमचंही अचानक वजन कमी होतंय? तज्ज्ञांनी सांगितला 'या' आजाराचा गंभीर धोका!

Published by: Saurabh Talekar | Feb 05, 2024

व्यायाम

वाढलेले वजन कमी करण्यासाठी व्यायाम, आहारात बदल, पौष्टिक आहार, जीवनशैलीत बदल असे अनेक प्रयत्न केले जातात.

Published by: Saurabh Talekar | Feb 05, 2024

प्रयत्न न करता वजन कमी होतंय?

मात्र, काहीचं वजन कमी होतं. तर काहींचं नाही. कोणतेही प्रयत्न न करता वजन कमी होत असेल तर हे आजाराचे लक्षण आहे.

Published by: Saurabh Talekar | Feb 05, 2024

अचानक वजन कमी होणं, याचा संबंध अस्थीभंगाशी (फॅक्चर) उच्च जोखमीशी असू शकतो, असं संशोधकांनी सांगितलं आहे.

Published by: Saurabh Talekar | Feb 05, 2024

वैद्यकीय अहवाल

एडिथ कोवन विद्यापीठातील डॉ. कॅसँड्रा स्मिथ यांच्या वैद्यकीय पथकाने यावर संशोधन केलंय. त्यासाठी संशोधकांनी 929 वृद्ध महिलांच्या वैद्यकीय अहवालाचा अभ्यास केला.

Published by: Saurabh Talekar | Feb 05, 2024

वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात...

जलद वजन कमी होण्याची शक्यता पोटाच्या महाधमनी कॅल्सीफिकेशनशी जोडलेली आहे, असं वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

Published by: Saurabh Talekar | Feb 05, 2024

रक्तवाहिन्यांचा आजार

कोणत्याही ठोस कारणांशिवाय वजन कमी होणं हे गंभीर रक्तवाहिन्यांच्या आजाराचंही लक्षण आहे, असंही संशोधनात समोर आलंय.

Published by: Saurabh Talekar | Feb 05, 2024

पाच टक्क्यांपेक्षा जास्त घट

12 महिन्यांच्या कालावधीत शरीराच्या वजनाच्या पाच टक्क्यांपेक्षा जास्त घट होणं म्हणजे जलद वजन कमी होणं, असा त्याचा अर्थ होतो.

Published by: Saurabh Talekar | Feb 05, 2024

अस्थिभंग

जलद वजन कमी होणं याचा संबंध अस्थिभंगाशी आहे. त्यावर उपचार न केल्यात जीवाला धोका असू शकतो, असंही संशोधकांनी सांगितलं आहे.

Published by: Saurabh Talekar | Feb 05, 2024

VIEW ALL

Read Next Story