सोनं झालं स्वस्त; चांदीच्या दरात ही घसरण, पाहा काय आहेत आजचे दर

महाराष्ट्रात आज सोन्याचे दर 62,290 रुपये आहे.

तर सराफा बाजार किंवा वेबसाइटनुसार, चांदी 70,630 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 56,998 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,180 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 56,998 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा दर 62,180 रुपये आहे.

नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 56,998 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,180 रुपये आहे.

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 56,998 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 62,180 रुपये आहे.

VIEW ALL

Read Next Story