पाणी पिणं आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे
मात्र काही ठराविक पदार्थ खाल्ल्यानंतर पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतं
तुम्ही रोज सकाळी उपाशी पोटी पाणी पित असाल तर ते शरीरासाठी लाभदायक ठरते.
रोज ८ ते १० ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. तसंच, जेवायच्याआधी एक तास आधी पाणी प्या
वर्क आऊट केल्यानंतर आणि जेवल्यानंतर लगेचच पाणी पिणे टाळा
केळ खाल्ल्यानंतर चुकूनही पाणि पिऊ नका अन्यथा तुमची तब्येत बिघडू शकते
कलिंगड किंवा खरबूज खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिणे टाळा
दूध प्यायल्यानंतर लगेचच पाणी पित असाल तर सावधान. दूधावर पाणी प्यायल्यामुळं प्रोटिनचे मेटाबॉलिजम कमी होते. त्यामुळं अॅसिटिडी होऊ शकते
संत्र खाल्ल्यानंतरही पाणी पिणे टाळा. संत्र्यावर पाणी प्यायल्यामुळं पीएच बॅलॅन्स बिघडू शकतो
तळलेले पदार्थ आणि शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नका
आवळ्यासारखे आबंट-चिंबट पदार्थ खाल्ल्यानंतर चुकूनही पाणी पिऊ नका