शुक्रांणूंची संख्या वाढवण्यास फायदेशीरआहे 'हा' चहा

ताण आणि अपुरी झोप यामुळे अनेक समस्या उद्भवतात. हृदयाच्या आरोग्यापासून अनेक गंभीर आजाराचे कारण ठरतं.

आयुर्वेदिक चहा हा तणाव दूर करण्यापासून शुक्रांणूंची संख्या वाढण्यास फायदेशीर ठरेल.

या चहालाठी वेलची, केशर आणि गुलाबाची पानं हवीत.

एक ग्लास पाण्यात एक वेलची, तीन ते चार केशर आणि एक चमचा गुलाबाची पाने घाला. आता हे पाणी किमान 7 ते 8 मिनिटे उकळवा. थोडं थंड झाल्यावर या चहाचं सेवन करा.

या चहाच्या सेवनामुळे हदय निरोगी राहतं. रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहतं, झोपेशी संबंधित समस्या दूर होते. भूक वाढते. शुक्राणूंची संख्या वाढते.

वेलची आणि केशर वात, पित्त आणि कफ आराम देते. तर गुलाबाच्या पाकळ्या साखरेचे प्रमाण संतुलित ठेवतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतं. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story