पावसाळ्यात निरोगी राहायचं असेल तर 'या' गोष्टी फॉलो कराच

Published by: Zee Team | Jun 06, 2024

आजच महाराष्ट्रात मान्सूनने प्रवेश केला आहे. खरं तर पावसाळा हा ऋतू काही लोकांच्या आवडीचा असतो तर काहींना याचा त्रास होतो. पावसाळा जरी छान वाटत असला तरी पावसाळ्यामध्ये मोठ्याप्रमाणात साथीचे रोग होतात. त्यामुळेच आरोग्याची काळजी घेणे तितकेच गरजेचे असते.

Published by: Zee Team | Jun 06, 2024

पावसाळ्यात निरोगी रहायचे आहे तर पुढील टिप्स फॉलो करा

Published by: Zee Team | Jun 06, 2024

स्वच्छ पाण्याचा वापर

Published by: Zee Team | Jun 06, 2024

दुग्धजन्य पदार्थ टाळावेत

Published by: Zee Team | Jun 06, 2024

मसालेदार पदार्थ टाळावेत

Published by: Zee Team | Jun 06, 2024

गरम पाण्याने आंघोळ करावी

Published by: Zee Team | Jun 06, 2024

मांसाहारचे कमी सेवन

Published by: Zee Team | Jun 06, 2024

फळांचे सेवन

Published by: Zee Team | Jun 06, 2024

बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे

Published by: Zee Team | Jun 06, 2024

VIEW ALL

Read Next Story