मेथी, ओवा, जिरं नव्हे; पाण्यात मिसळा 'हे' लहानसं फळ; फायदे थक्क करणारे!
अंजीर हे फळ आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय फायद्याचं असून, ते सुकवून खाण्याचेही कैक फायदे आहेत.
सुकवलेला अंजीर पाण्यात मिसळून त्यानंतर हे पाणी प्यायल्यास त्याचे शरीराला अनेक फायदे होतात असं म्हटलं जातं.
सकाळच्या वेळी उपाशीपोटी अंजीर खाल्ल्यास तुमची पचनक्रीया सुरळीत राहते.
हृदयाच्या आरोग्यासाठीची अंजीर फायद्याचं, त्याशिवाय मधुमेह असणाऱ्या रुग्णांनीही अंजीरचं सेवन केल्यास किंवा त्याचं पाणी प्यायल्यास फायदा होतो.
उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी अंजीर मदत करतं. त्यामुळं अंजीर पाण्यात मिसळून ते Activate करुन हे पाणी प्यायल्यास तुम्हाला कैक फायदे होतील.
(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित असून, आहारातील बदलांपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)