Best Alternatives for Milk: गायीच्या दुधाला इतर कोणते पर्याय वापरता येतील?

Published by: Zee Team | Jun 02, 2023

हेम्प मिल्क

ओमेटी-३ फॅटी अ‍ॅसिड्स तुम्हाला हेम्प मिल्कमधून मिळेल.

Published by: Zee Team | Jun 02, 2023

ओट मिल्क

ओट्सच्या दूधाचाही तुम्हीला चांगला वापर करून घेऊ शकता.

Published by: Zee Team | Jun 02, 2023

तांदळाचे दूध

तांदळ्याच्या दूधातून तुम्हाला कॅल्शियम मिळते.

Published by: Zee Team | Jun 02, 2023

काजूचे दूध

काजूच्या दूधानं तुम्हाला कमी कॅलरीज मिळतात.

Published by: Zee Team | Jun 02, 2023

बदामाचे दूध

बदामाचे दूध हे आरोग्याला पुरक असते जे तुम्ही घरच्या घरीही करू शकता.

Published by: Zee Team | Jun 02, 2023

सोया मिल्क

गायीच्या दुधाला पौष्टिक पर्याय म्हणून तुम्ही सोया मिल्क वापरू शकता. यात प्रोटीन असते.

Published by: Zee Team | Jun 02, 2023

VIEW ALL

Read Next Story