कॅन्सर होण्याआधी शरीरात कोणती लक्षणे जाणवतात?

कॅन्सर हा एक जीवघेणा आजार आहे.

देशात अनेकजण कॅन्सरमुळे दगावतात.

कॅन्सर होण्याआधी शरीरात काही लक्षणे जाणवतात.

ही लक्षणे कोणती याबद्दल जाणून घेऊया.

थकवा जाणवतो.

स्किनच्या आत गाठी होतात.

वजन अचानक वाढते किंवा अचानक कमी होते.

श्वास घ्यायला त्रास जाणवतो.

ताप आणि खूप घाम येऊ लागतो.

स्किनवर तीळ दिसतात. अशी अनेक लक्षणे दिसतात.

VIEW ALL

Read Next Story