विवाहित पुरुषांनी रोज रात्री खावी लवंग

झटक्यात दूर होतील 'या' समस्या!

लवंगचे फायदे

घसाची खवखव असेल किंवा सर्दी-पडसं, सर्वांवर उपाय म्हणजे लवंगचा काढा. याच लवंगचे खूप फायदे देखील आहेत

लवंग फायद्याचं

लवंगात कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम आणि जस्त यांसारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात.

कॅल्शियम

लवंगामधील कॅल्शियम, लोह आणि इतर सर्व सर्व आरोग्यासाठी आवश्यक घटक मानले जातात.

2 लवंग

कोमट पाण्यासोबत रात्री झोपताना 2 लवंग खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते, असं डॉक्टर अबरार मुलतानी यांनी म्हटलं आहे.

लैंगिक समस्या

लवंगाच्या नियमित सेवनाने लैंगिक समस्यांपासून आराम मिळतो. लवंगाचे सेवन केल्याने शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते, अशी माहिती डॉक्टर अबरार मुलतानी सांगतात.

अँटिऑक्सिडेंट

बदल्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर त्याचा प्रभाव दिसून येतो. त्यामुळे शुक्राणुंची संख्या कमी झाल्याचं दिसून येतं. मात्र, लवंगामध्ये अँटिऑक्सिडेंट असल्याने स्पर्म काउंट वाढतो, असं तज्ज्ञांचा म्हणणं आहे.

Disclaimer

( येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story