वर्ल्ड कप

यंदाचा वर्ल्ड कप भारतात खेळवला जात आहे. त्यामुळे भारताच्या मैदानावर फास्टर बॉलरची कसरत होणार हे मात्र नक्की... त्यामुळे 6 गोलंदाज वर्ल्ड कपमध्ये कहर करू शकतात.

लॉकी फर्ग्युसन

न्यूझीलंडचा स्टार गोलंदाज लॉकी फर्ग्युसन वनडेमध्ये सर्वाधिक वेळा फास्ट गोलंदाजी करणारा गोलंदाज ठरला आहे. लॉकीने आत्तापर्यंत 133 हून अधिक वेळा 145+ च्या स्पीडने बॉल टाकला आहे.

हॅरिस रौफ

पाकिस्तानचा स्टार बॉलर हॅरिस रौफने आत्तापर्यंत 126 वेळा 145+ स्पीडने गोलंदाजी केलीये.

मिचेल स्टार्क

ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्कने आत्तापर्यंत 105 वेळा 145+ बॉलिंग केलीये.

ऍनरिच नॉर्जिया

साऊथ अफ्रिकेचा स्टार गोलंदाज ऍनरिच नॉर्जिया याने आत्तापर्यंत 100 हून अधिकवेळा 145 ची स्पीड गाठली आहेत.

मार्क वूड

इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज मार्क वूड याने 85 वेळा 145 + च्या स्पीडने गोलंदाजी केलीये.

अल्जारी जोसेफ

वेस्ट इंडिजचा फास्टर अल्झारी जोसेफ याने 69 वेळा वनडेमध्ये 145 ची स्पीड गाठलीये.

जसप्रीत बुमराह

बुमराहने आत्तापर्यंत 42 वेळा 145 च्या स्पीडने भल्या भल्यांची दांडकी मोडली आहेत.

VIEW ALL

Read Next Story