लवंग तेल शरीराला देते 'हे' फायदे

Published by: Zee Team | Jul 29, 2024

लवंगाचं तेल अनेक शारीरिक व्याधींवर फायदेशीर ठरतं. त्यामध्ये असलेल्या औषधी घटकांमुळे आजार बरे होतात.

Published by: Zee Team | Jul 29, 2024

तज्ञांच्या मते, लवंगामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात.

Published by: Zee Team | Jul 29, 2024

डोकेदुखीपासून आराम

लवंगाचं तेल डोकेदुखीवर रामबाण उपाय आहे. लवंगाच्या तेलाने डोक्याला मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारतं, त्यामुळे डोकेदुखी दूर राहण्यास मदत करते.

Published by: Zee Team | Jul 29, 2024

स्नायूंना आराम

लवंगाच्या तेलामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे स्नायूंना आराम देते आणि शरीरातील सूजही कमी करते.

Published by: Zee Team | Jul 29, 2024

तणाव कमी होते

लवंगाच्या तेलामुळे तणाव दूर होण्यास मदत होते आणि मानसिक आरोग्यही सुधारतं.

Published by: Zee Team | Jul 29, 2024

सर्दी आणि खोकला

लवंगाचे तेल सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळवण्यास मदत करते.

Published by: Zee Team | Jul 29, 2024

केसांसाठी फायदेशीर

लवंगाचे तेल लावल्याने केस गळती आणि कोंड्याची समस्या दूर होते.

Published by: Zee Team | Jul 29, 2024

खाज येणे

त्वचेवर खाज येत असेल तर लवंगाचं तेल लावल्याने आराम पडतो. (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

Published by: Zee Team | Jul 29, 2024

VIEW ALL

Read Next Story