वजन कमी करण्यासाठीच नाही तर 'या' पाच गोष्टींसाठी दही फायदेशीर!

Oct 17,2023

वजन कमी करणे

दहीमध्ये अनेक पोषक घटक असतात जे वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर असतात.

रोगप्रतिकारशक्ती

दही खाल्ल्याने माणसाची रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. दह्यामध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त असते.

पचनसंस्था

तुम्ही सतत आजारी पडत असाल तर दही खाणं फायद्याचं ठरतं. पचनसंस्था सुधारण्यासाठी देखील दही खूप लाभदायक आहे.

पोटाचा आजार

जर तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या असतील तर दह्याचे सेवन करू शकता.

मजबूत हाडं

आहारात दह्याचा वापर केल्याने तुमची हाडं देखील मजबूत होतात. त्यामुळे सांधेदुखी सारखा आजार पळवून लावला जाऊ शकतो.

योग्य वेळ काय?

दही खाण्यासाठी योग्य वेळ देखील आहे. दिवसा सकाळी किंवा दुपारी दही खाऊ शकता पण रात्री झोपण्यापूर्वी ते सेवन करू नये, असं सांगितलं जातं.

डिस्कलेमर:

(वरील माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधिरित आहे. अधिक माहितीसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

VIEW ALL

Read Next Story