रोज चहा पिण्याची सवय अनेकदा बरेचजण दिवसातून खूप वेळ चहा घेतात.
पेपर कपमध्ये चहा जर तुम्हीही असं करत असाल तर सावध व्हा....
पेपर कपमध्ये प्लास्टिकचे कण असतात ते कण तुमच्या पोटात जातात.
प्लास्टिकचे कण शरीरात गेल्याने शरीराचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं.
यामुळे तुम्हाला अपचनाचा त्रास होऊन गंभीर आजार देखील होऊ शकतात.
शरीरात निर्माण होतं विष पेपर कपमध्ये चहा पिणे तुम्हाला बंद करावा लागेल.
याचा तुमच्या मेंदूवर थेट परिणाम होऊन तुमच्या मेंदूचा विकास कमी होतो.
(दिलेली माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)