लहान मुलांचा IQ Level वाढवण्यासाठी टिप्स, स्मरणशक्ती नक्की वाढेल.

Dec 23,2023

आई वडिलांना मुलांची बुध्दी तल्लख असावी अशी इच्छा असते.

तुमच्या मुलांचा आईक्यू लेव्हल वाढवण्यासाठी उपाय करता येईल.

मुलांच्या आहारावर विशेष लक्ष द्या, आहाराचा मुलांच्या बुध्दीवर परिणाम होतो.

मुलांना मेडीटेशन करण्याची सवय लावा.

तुमच्या मुलांना घरीच नव्या गोष्टी शिकवत रहा.

मुलांची बुध्दी तल्लख करण्यासाठी त्यांना रोज नव नवीन गेम खेळायला द्या.

मुलांना विविध गोष्टींबद्दल प्रश्न विचारून त्यांच्याकडून उत्तर जाणून घ्या.

VIEW ALL

Read Next Story