नाइट शिफ्ट करताना असा असूद्यात आहार

नाइट शिफ्ट करत असताना अनेकदा लोकं भरपेट जेवण करण्याकडे भर देतात

आरोग्य बिघडू शकते

मात्र, रात्रीचे जागरण करत असताना जड अन्न खाल्ल्याने आरोग्य बिघडू शकते

हलका आहार

रात्री शरीराचे मेटाबॉलिज्म आणि पाचनसंस्था कमकुवत असते. म्हणूनच रात्री हलका आहार घ्यावा

कॉफी घेण्याची सवय

रात्री काम करताना सतत कॉफी घेण्याची सवय असेल तर ती आत्ताच थांबवा

दोन कप कॉफी

कॉफीमध्ये असलेले कॅफेन शरिरासाठी हानिकारक असते. जास्तीत जास्त दोन कप कॉफी किंवा चहा तुम्ही घेऊ शकता

झोप अनावर झाल्यास

काम करत असतानाच अगदीच झोप अनावर झाली असेल तर तुम्ही हर्बल टीचा पर्याय वापरु शकता

मसालेदार पदार्थ

रात्रीचे काम करत असताना भूक लागल्यास हलका आहार घ्यावा. यात जास्त मसालेदार खाणं टाळावे

योग्य आहार

काम पूर्ण झाल्यानंतर सकाळी पहिले कार्ब्स, प्रोटीन आणि हेल्दी फॅट असलेले पदार्थ खावेत

जंक फूड टाळा

रात्रीच्या वेळी कळलेले पदार्थ, फास्ट फूड, पिझ्झा, बर्गर, गोड पदार्थ, चॉकलेटसारख्या पदार्थांपासून लांब राहा. यामुळं ब्लड शुगर लेव्हल वाढते

हिरव्या भाज्या

रात्री भूक लागल्यास पनीर, हिरव्या भाज्या, फळे किंवा सलाड तुम्ही खाऊ शकतात.

VIEW ALL

Read Next Story