थायरॉईड झाल्यास पायांमध्ये दिसणारी 'ही' लक्षणं

थायरॉईड संप्रेरकांचे संतुलन बिघडल्यास थायरॉईडची समस्या निर्माण होते.

थायरॉईडमुळे रक्ताभिसरण प्रभावित होतं ज्यामुळे हात-पाय थंड होऊ लागतात.

थायरॉईडमुळे नखे पातळ होणे, कोरडे होणे आणि नखांच्या वाढीचा दर बदलतो.

तळव्यांना पिवळसरपणा दिसल्यास हे थायरॉईडचं लक्षणं आहे.

पायांची त्वचा कोरडी होणे, पायांना खाज सुटणे, मुंग्या येणे हिदेखील लक्षणं दिसून येतात.

थायरॉईडमुळे स्नायू, नसा आणि सांधे दुखतात. पायात तीव्र क्रॅम्प आणि वेदना होऊ शकतात.

पाय सुजणे देखील थायरॉईड लक्षणं असू शकतं. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story