केळीमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वं आणि खनिजे असतात. केळी हे आपल्या शरीरातील जीवनसत्त्वांचा चांगला स्रोत आहे
केळी हे अनेक आजारांवर रामबाण औषध मानलं जातंय. यामध्ये लूज मोशनचाही समावेश आहे
खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लूज मोशन होऊ शकतं. यामध्ये शरीरातील पाणी आणि पोषक तत्व बाहेर पडतात.
लूज मोशनसाठी दही आणि केळी हे उत्तम उपाय आहेत.
केळीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे तुमची पचनक्रिया सुधारू शकते
याशिवाय केळी लूज मोशनमध्ये खाल्ल्याने ऊर्जा मिळण्यास मदत होते.