फळे आणि दही सोबत घेऊ नये. दह्यासोबत कधीही फळ खाऊ नये. याचा त्रास होऊ शकतो.
दह्यासोबत कधीही मटण खाऊ नये. याचा त्रास सहन करावा लागू शकतो. पोटाची समस्या होऊ शकते
दह्यासोबत कधीही केळी खाऊ नये. याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो.
दह्यासोबत कधीही तळलेले खाऊ नये. उदाणार्थ भज्जी, समोसे या सारखे पदार्थ खाऊ नका. अॅसिडीटी वाढू शकते.
दही आणि मासे कधीही सोबत खाऊ नये. दह्यासोबत मासे खाल्ले तर तुमचे पोट बिघडू शकते. त्यामुळे तुम्ही काळजी घेणे गरजेचे आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे. त्यामुळे चुकूनही दह्यासोबत आंबा खाऊ नका. उन्हाळ्यात दही खाणे चांगले. मात्र, सोबत आंबा खाऊ नये. याचा मोठा त्रास होऊ शकतो.
दह्यासोबत कधीही कांदा खाऊ नये. कांदा खाल्ला तर तुमची तब्बेत बिघडू शकते. त्यामुळे कांदा खाण्याचे टाळावे.
दह्यासोबत कधीही उडीद डाळ खाऊ नये. जर खाल्ली तर तुम्हाला याचा त्रास सहन करावा लागू शकतो. दह्यासोबत उडीत डाळ खाल्ली तर तुमची पचन क्रिया बिघडू शकते.
आपण दूध घेतल्यानंतर दही खाऊ नये. त्यामुळे नुकसान जास्त होते. दही आणि दूध सोबत घेतले तर अपचन आणि गॅसची समस्या निर्माण होते.