मूतखडा झाल्यास चुकूनही खाऊ नका 'ही' फळं

किडनी हा आपल्या शरिरातील महत्त्वाच्या अवयवांपैकी आहे.

किडनी आपलं रक्त स्वच्छ करण्याचं काम करते.

चुकीच्या आहारामुळे अनेकदा किडनीसंबंधी आजार उद्भवतात.

यामधील एक आजार किडनी स्टोन म्हणजेच मूतखडा आहे.

जर तुम्हालाही मूतखड्याचा त्रास असेल तर काही फळांचं सेवन करणं टाळलं पाहिजे.

केळी

संत्री

किवी

एवोकॅडो

जर्दाळू

VIEW ALL

Read Next Story