दूध आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी अतिशय आवश्यक आहे.झोपण्यापूर्वी रोज एक ग्लास दूध पिणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
परंतु काही पदार्थांसोबत दूध पिणं हानिकारक ठरतं.
दूधासोबत आंबट फळांचं सेवन केल्याने पोटदुखी आणि उलटी होण्याची शक्यता वाढते.
दूधासोबत माश्यांचं सेवन केल्याने त्वचेसंबंधी समस्या उद्भवतात.
दूधासोबत दही खाल्ल्याने गॅसेसची समस्या उद्भवते.
दूधासोबत केळी खाल्लाने अपचनाचा त्रास जाणवतो.
दूधासोबत गुळ खाणं शरीरासाठी हानिकारक आहे
(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याला दुजोरा देत नाही.)