अभिनेत्याने पायावर बनवला रावणाचा टॅटू, ट्रोल होताच म्हणाला, माझं मंदिर...

Published by: Mansi kshirsagar | Aug 21, 2024

टिव्ही शो श्रीमद रामाणयात 9 महिने रावणाची भूमिका करणारा अभिनेता निकितिन धीर या भूमिकेवर चांगलाच प्रभावित झाला आहे.

Published by: Mansi kshirsagar | Aug 21, 2024

निकितिनने त्याच्या पायावर रावणासंबंधित एक टॅटू काढला आहे. महादेवाला धन्यवाददेखील केले आहे. अभिनेत्याने म्हटलं आहे की, यातून ते रावणाचे मन समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत

Published by: Mansi kshirsagar | Aug 21, 2024

अभिनेत्याने काढलेल्या या टॅटूमुळं तो प्रचंड ट्रोल झाला आहे. पायावर टॅटू काढल्यामुळं चाहते नाराज झाले आहेत. काहींनी त्याला तु महादेवाचा अपमान करत असल्याचं म्हटलं आहे.

Published by: Mansi kshirsagar | Aug 21, 2024

यावर निकितिनने ट्रोलर्सला चांगलेच सुनावलं आहे. त्याने म्हटलं आहे की, जे लोक माझ्या टॅटूबद्दल बोलत आहेत...

Published by: Mansi kshirsagar | Aug 21, 2024

सगळ्यात पहिले मला रावणने शिकवलं आहे की काय करायला हवं आणि काय करायला नको. त्यांच्या खूप चुका झाल्या मात्र त्यांच्याकडे शिकवण्यासारखं खुप काही होतं.

Published by: Mansi kshirsagar | Aug 21, 2024

मला सनातन धर्माबद्दल ज्ञान देण्याची गरज नाहीये. जे स्वतः काहीच मानत नाहीत. शरीर एक मंदिर आहे. मी माझ्याबद्दल काही मानत नाही. मात्र, मी माझ्या शरीराला मंदिराप्रमाणे मानतो.

Published by: Mansi kshirsagar | Aug 21, 2024

माझ्या पायात काहीच अशुद्ध नाहीये. ही माझी मर्जी आहे. मी एक गौरवान्वित सनातनी आहे. माझ्या विश्वासाला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाहीये.

Published by: Mansi kshirsagar | Aug 21, 2024

VIEW ALL

Read Next Story