दररोज सुकामेवा खाल्ल्याने तुमचे आरोग्य सुदृढ राहते
रोज 5 पिस्ते खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन बी 6 चा मिळते. पिस्ता हा या व्हिटॅमीनचा स्त्रोत आहे. जो मेंदूच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते.
पिस्ता खाल्ल्याने आतड्यांमध्ये निरोगी बॅक्टेरिया वाढतात. तसेच आतड्यांची हालचाल सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो
पिस्त्यामध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसह आवश्यक पोषक घटक असतात.
वजन वाढले असेल तर ते झपाट्याने कमी होण्यासही खूप मदत करते.
पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन ई चांगले असते. जे केस आणि त्वचेसाठी फायदेशीर असते.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी पिस्ता खूप फायदेशीर आहे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)