चिमूटभर हिंग खाल्ल्याने 'हे' आजार बरे होतात

हिंग भाजीत चव आणण्यास मदत करते आणि आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते.

हिंगाच्या पाण्यात विविध प्रकारचे अँटिऑक्सिडंट्स असतात

जेवणानंतर अर्धा चमचा ओवा, चिमूटभर मीठ, चिमूटभर हिंग आणि कोमट पाणी टाकून प्यायल्याने अनेक समस्या दूर होतात.

हिंगामध्ये असलेले गुणधर्म पोटातील गॅसची समस्या दूर करते.

हिंग कोमट पाण्यात प्यायल्याने खोकला आणि कफ कमी होण्यास मदत होते.

मासिक पाळीच्या वेदना किंवा क्रॅम्प्सपासून आराम मिळविण्यासाठी हिंगाचे पाणी प्यावे.

अनेकांना दातदुखीचाही त्रास होतो. हिंगाचे पाणी प्यायल्याने आराम मिळतो. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story