ड्रग्स ते न्यूड फोटोशूट..! अंबानींच्या लग्नातील प्रमुख आकर्षण ठरणारी किम कर्दाशियन कोण?

अनंत अंबानी लग्नसोहळा

फक्त भारतातच नाही तर जगभरात सध्या चर्चा सुरूये ती म्हणजे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या भव्यदिव्य लग्नाची..

कलाकारांनी हजेरी

जगातील सर्वात श्रीमंत ठरलेल्या या लग्नात जगभरातील कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यातील एक नाव म्हणजे किम कर्दाशियन

किम कर्दाशियन

अंबानींच्या लग्नातील प्रमुख आकर्षण ठरणारी किम कर्दाशियन नेमकी आहे तरी कोण? असा सवाल अनेकांना पडला असेल.

बहीण क्लो कर्दाशियन

हॉलिवूडची लोकप्रिय सेलिब्रिटी किम कर्दाशियन आणि तिची बहीण क्लो कर्दाशियन अनंत आणि राधिकाच्या लग्नासाठी खास भारतात आलीये.

द कार्दशियन्स

रिॲलिटी शो 'द कार्दशियन्स' आणि तिच्या किलर ब्युटीसाठी किम कर्दाशियन प्रसिद्ध आहे. मात्र, वाद आणि किम यांचे चांगले संबंध राहिले आहेत.

सेक्स टेप

अमेरिकन अभिनेत्री आणि बिझनेसवुमन म्हणून ओळखली जाणारी किम सेक्स टेपमुळे चर्चेत आली होती. 2007 मध्ये सेक्स टेप लीक झाली होती, त्यानंतर ती जगभर चर्चेत राहिली.

न्यूड फोटोशूट

किम कार्दशियनही तिच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. त्यांनी हे फोटोशूट पीपल मॅगझिनसाठी केले आहे. एवढंच नाही तर किमवर ड्रग्ज घेतल्याचा आरोप आहे.

VIEW ALL

Read Next Story