तुम्ही लहानपणी बोरं खाल्ले असाल पण तुम्हाला त्याचे फायदे माहित आहेत का?
हे गोड बोरं शरीराला अनेक फायदे देतात.
हृदयाच्या आरोग्यासाठी बोरांचा रस खूप फायदेशीर ठरते.
शरीरात सूज येण्याच्या समस्येवरही बोरं खूप उपयुक्त आहे.
बोर खाल्ल्याने डोळ्याची दृष्टी आणि रक्त शुद्ध करण्यासाठी मदत होते.
थंडीच्या दिवसांत पचनशक्ती, गॅस आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांवर बोरं खाणं फायदेशीर ठरते.
बोरांमध्ये अॅंटीऑक्सिडंटसचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्वचा आणि केसांच्या समस्या दूर होण्यास मदत करते.
बोरं खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत करते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)