भोलेनाथाला प्रसन्न करण्यासाठी 'या' 10 गोष्टी अर्पण करा

Jul 29,2024


श्रावण महिन्यात शिवभक्त दर सोमवारी शिवलिंगावर अभिषेक करतात

दूध

दूध हे शुद्धतेचे प्रतीक आहे त्यामुळे ते भगवान शंकराला अर्पण केलं जातं.

बेल पत्र

बेल पत्र हे भगवान शंकरांना प्रिय आहे. शिवलिंगाला बेलपत्र अर्पण केल्याने मोक्ष प्राप्ती होते असं ज्योतिष शास्त्र सांगतात.

मध

भोलेनाथांच्या पिंडीवर मध अर्पण केल्याने जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते.

दही

कुटुंबात सुख शांती लाभावी याकरीता श्रावणातल्या सोमवारी शिवलिंगावर दह्याचा अभिषेक केला जातो.

तूप

महादेवांच्या पिंडीवर तूपाचा अभिषेक केल्याने विघ्न दूर होतात, असं म्हटलं जातं.

उसाचा रस

महादेवांची पूजा करताना पिडींवर उसाच्या रसाचा अभिषेक केल्याने यशप्राप्ती होते असं म्हणतात

गंगा जल

हिंदूशास्त्रात गंगा जल हे पवित्र मानलं जातं. गंगा जल महादेवांच्या पिंडीवर अर्पण केल्याने वाईट कर्मापासून मुक्ती मिळते.

चंदन पेस्ट

श्रावणातल्या सोमवारी शिवलिंगावर लाल चंदन अर्पण केल्याने जीवनात शांतता येते.

अत्तर

हिंदू पुराणानुसार नातेसंबंध सुधारण्यासाठी महादेवांच्या पिंडीवर अत्तराच्या पाण्याचा अभिषेक करावा. त्यामुळे नात्यातलं प्रेम घट्ट होतं.

साखर पावडर

साखर पावडर ही पंचमृताचा एक भाग असल्याने शिवलिंगाला अर्पण केले जाते.

VIEW ALL

Read Next Story