चेहरा वॉश करण्यासाठी दही आणि दुधाचा वापर करावाय हे पदार्थ घरात सहज उपलब्ध होतात.
दूध आणि दह्याने चेहरा धुतल्यास चेहरा उजळतो.
दुध आणि दह्यामध्ये अँटी-एजिंग गुण आहेत.
उन्हा मुळे चेहरा टॅन झाल्यास दही आणि दूध फायदेशीर ठरते.
दूध आणि दह्यापासून चेहऱ्याला पोषण मिळते.
घरात सहज उपलब्ध होणाऱ्या या वस्तुंमुळे चेहरा उजळेल.