लहान सहान केस

तुमच्या चेहऱ्यावर जर का लहान सहान केस असतील तर त्यानं तुमचा पुर्ण लुक हा फसतो.

पुष्कळ त्रास

त्यातून भूवयांच्या बाजूचे केस, अप्परलिप्स आणि गालांकडील भागांवर जर का केस असतील तर तुम्हाला त्याचा पुष्कळ त्रास होऊ शकतो.

बिघडलेला लुक ठीक

अशावेळी अनेक जणी आपला हा बिघडलेला लुक ठीक करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यामुळे त्यांना फार त्रासही होतो.

नैसर्गिकरीत्या उपाय

परंतु तुम्ही नैसर्गिकरीत्या कुठलाही त्रास सहन न करता आरामात चेहऱ्यावरील केस हे घरगुती उपयांनी काढू शकता.

मध, साखर आणि लिंबू

मध, साखर आणि लिंबूचे मिश्रण काढून तुम्ही हेअर रिमूव्हरनं काढू शकता.

लेवेंडर आणि टी ट्री ऑयल

लेवेंडर आणि टी ट्री ऑयलनंही तुम्ही केस काढू शकता. एलोवेरानंही तुम्ही केस काढू शकता.

अंड आणि कॉर्नस्ट्राच

अंड आणि कॉर्नस्ट्राचनंही तुम्ही केस काढू शकता. (ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे.)

VIEW ALL

Read Next Story