टॅबलेटचा वाढता वापर

गेल्या काही काळात स्मार्टफोनबरोबरच टॅबलेटचा वापरही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. विशेषत: शाळकरी विद्यार्थ्यांना याचा वापर वाढला आहे.

20 हजारांपर्यंत किंमत

नोकिया, सॅमसंग, रेडमी, रिअल मी अशा अनेक कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत आपलं बस्तान बसवलं आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कमी किंमतीचे टॅबलेट आणले आहेत.

Realme Pad

रियलमीच्या या टॅब्लेटमध्ये 6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज आहे. त्यासोबत 1 टीबीपर्यंतचा एसडी कार्ड वापरु शक्तो. रियलमी पॅडमध्ये 10.4 इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे

Realme Padची किंमत

रिअलमीच्या या टॅबची किंमत 19,999 रुपय आहे. या फोनमध्ये बॅक पॅनलवर 8MP चा प्राइमरी कॅमेरा आहे. तर फ्रंट कॅमेरा सुध्दा 8MPचा आहे. या फोनला 7100mAH बॅटरी आहे

REDMI Pad

रेडमीच्या या टॅब्लेटमध्ये 10.61 इंच डिस्प्ले आहे. या टॅब्लेटमध्ये 8MP चा फ्रेट कॅमेरा आहे.

REDMI Pad ची किंमत

4 GB रॅम आणि 128 GBचं इंटरनल स्टोरेज वेरिएंटची किंमत 17,999 रुपय आहे. ह्या टॅब्लेटमध्ये 8000mAH बॅटरी आहे

Nokia T21

नोकियाचा हा टॅब्लेट 10.3 इंच 2k डिस्प्ले आहे. ह्या टॅब्लेटमध्ये 8MP चा फ्रंट आणि रियर कॅमेरा आहे. हा फोन एंड्रॅायड 12ला सपोर्ट करतो

Nokia T21 ची किंमत

Nokia T21 ची किंमत 16,999 रुपय आहे. हा टॅब्लेटमध्ये 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज आहे. ह्या टॅब्लेटमध्ये सिंगल सिम सपोर्ट आहे

Samsung Galaxy Tab A8

Samsung Galaxy Tab A8 मध्ये 10.5 इंच डिस्प्ले आहे. यात 7040mAH बॅटरी आहे आणि यासोबत 15Wच्या फास्ट चार्जर येतो

Samsung Galaxy Tab A8 ची किंमत

4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेजसह या टॅब्लेटची किंमत 19,999 रुपये आहे

VIEW ALL

Read Next Story