मासे खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का ?

Published by: Zee Team | Jan 18, 2024

मासे खाल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहील. शरीरात इन्सुलिन बनवण्याची प्रक्रिया सुधारते.

Published by: Zee Team | Jan 18, 2024

माशांमध्ये असलेले फिश ऑइल त्वचेसाठी चांगले असते. फिश ऑइल मध्ये व्हिटॅमिन इ असते.

Published by: Zee Team | Jan 18, 2024

माशांमध्ये असलेले ओमेगा 3आणि 6 हे केसांना दाट करण्यास मदत करते.

Published by: Zee Team | Jan 18, 2024

माशांमध्ये असलेले ओमेगा झोप सुधारण्यास मदत करते.

Published by: Zee Team | Jan 18, 2024

माशांमध्ये व्हिटॅमिन डी, ओमेगा 3, ओमेगा 6, प्रोटीन, आयोडीन, फॉस्फरस, झिंक असते.

Published by: Zee Team | Jan 18, 2024

आहारात नियमित मासे असतील तर वजन नियंत्रणात राहते.

Published by: Zee Team | Jan 18, 2024

नियमित मासे खाणाऱ्यांना ह्रदयरोग, हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्याचा धोका कमी असतो.

Published by: Zee Team | Jan 18, 2024

गरोदर महिलांनी बाळाच्या मेंदू व डोळ्यांच्या वाढी साठी मासे खावे.

Published by: Zee Team | Jan 18, 2024

हाय ब्लड प्रेशर असल्यास आहारात माशांचा समावेश करावा. याने ब्लड प्रेशर लो करण्यास मदत होते.

Published by: Zee Team | Jan 18, 2024

मासे खाल्यानंतर दुध टाळावे. फूड पोईसनिंग होण्याची शक्‍यता असते.

Published by: Zee Team | Jan 18, 2024

जर रोज मासे खाल्ले तर तुमच्या शरीरातील उष्णता वाढू शकते आणि तुमच्या शरीरातील फॅट ही वाढू शकते. आठवड्यातून 2 ते 3वेळाच मासे खा.

Published by: Zee Team | Jan 18, 2024

100 ग्रॅम माशांमध्ये 22 ग्रॅम प्रोटीन व 206 कॅलरीज असतात.

Published by: Zee Team | Jan 18, 2024

VIEW ALL

Read Next Story