तुळशीची पाने अचानक लाल होऊ लागलेत, 'ही' 3 कारणे समजून घ्या!

हिंदु धर्मात तुळशीचे रोप हे खूप शुभ समजलं जातं

शुद्ध हवा

त्याचबरोबर वैज्ञानिकदृष्ट्या तुळशीचे रोपामुळं हवा शुद्ध होते

लाल पाने

पण घरात लावलेल्या तुळशीच्या झाडाची पाने लाल झाली थोडी चिंता वाटते

कारण

तुळशीची पानं लाल का होतात? याची कारणे जाणून घेऊया.

कडक ऊन

एक कारण म्हणजे कडक उन्हामुळं तुळशीची पाने लाल होऊ शकतात

रोपांना किडे

तसंच, रोपांना किडेदेखील लागतात. हे किडे झाडांवर दिसत नसले

तरी ते मातीच्या आत असतात. ज्यामुळं तुळशीची पानं लाल होऊ लागतात.

जास्त पाणी

तसंच, तुळशीत जास्त पाणी टाकू नका त्यामुळं मुळं सडतात आणि मग पानं लाल होऊ लागतात.

VIEW ALL

Read Next Story