वजन कमी करण्यासाठी फळांचा ज्यूस पिताय? 'या' चुका टाळा नाही तर...

Published by: Zee Team | Jan 31, 2024

वेटलॉस करतामा फळवजन कमी करताना फळांचा रस प्यायल्यानेही नुकसान होऊ शकते.

Published by: Zee Team | Jan 31, 2024

काही अभ्यासानुसार फळांचा रस प्यायल्याने शरीराचे वजन वाढू शकते

Published by: Zee Team | Jan 31, 2024

फळांमध्ये फ्रक्टोज नावाची नैसर्गिक साखर असते, ज्यामुळे फळांना चव येते.

Published by: Zee Team | Jan 31, 2024

फळांचा ज्यूस प्यायल्याने कॅलरीज वाढते, त्यामुळे पोटात चरबी जमा होते आणि वजन वाढते.

Published by: Zee Team | Jan 31, 2024

फळांचा रस पिण्याऐवजी फळे तोडून खाणे अधिक फायदेशीर आहे.

Published by: Zee Team | Jan 31, 2024

कापलेल्या फळांमध्ये असलेले फायबर शरीरातील चयापचय वाढवून वजन कमी करण्यास मदत करते.

Published by: Zee Team | Jan 31, 2024

VIEW ALL

Read Next Story