रोजच्या आहारातील एक पदार्थ पुरुषांसाठी वरदान आहे. जाणून घेऊया हा पदार्थ कोणता आहे.

Vanita Kamble
Nov 10,2024


हा पदार्थ लसूण आहे. जाणून घेऊया लसूण खाण्याचे फायदे.


कच्चा लसूण खाल्ल्याने पुरुषांना व्हिटॅमिन बी, सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स मिळतात.


लसूण खाल्ल्याने पुरुषांच्या टेस्टोस्टेरॉनची पातळीही वाढते.


नियमित लसूण खाल्ल्याने पुरुषांमध्ये उत्तेजितपणा वाढतो.


पुरुषांनी दिवसातून फक्त 1 किंवा 2 कच्च्या लसणाच्या पाकळ्या खाव्यात.


सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने देखील मोठा फायदा होतो.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story