लसूणचे पाणी प्यायल्यामुळे महिलांना मिळतो 'या' आरापासून आराम
अनेक महिलांना मासिक पाळीच्या दिवसांमध्ये खूप त्रास होतो.
या 4-5 दिवसांमध्ये होणारा त्रास इतका भयंकर असतो की, तो व्यक्त करणे ही कठीण होते.
जर तुम्ही देखील या त्रासापासून हैराण असाल तर घरगुती उपयांपासून हा त्रास पूर्ण बरा केला जाऊ शकतो.
यासाठी लसूणच्या 3 ते 4 पाकळ्या ग्लासभर पाणी घेऊन त्यात उकळायचे आहे.
त्यानंतर हे पाणी कोमट झाल्यावर दिवसातून 3 वेळा तरी पिणे फायदेशीर ठरते.
महत्त्वाचं म्हणजे या पाण्याचे सेवन फक्त पीरियड्स दरम्यान करणे आवश्यक आहे.
महत्त्वाचं म्हणजे या पाण्याचे सेवन फक्त पीरियड्स दरम्यान करणे आवश्यक आहे.
हे पाणी ज्या दिवशी प्याल त्या दिवशी तुम्हाला पूर्णपणे आराम मिळेल यात शंका नाही.
लक्षात ठेवा, तुमची स्किन ऑयली असेल तर हे पाणी फक्त 2 वेळाच पिणे फायदेशीर ठरु शकते.
तसेच गरमीमध्ये देखील हे पाणी फक्त 2 वेळाच प्या. थंडीतच हे पाणी 3 वेळा पिणे फायदेशीर असू शकते.